महाराष्ट्र मध्ये महाआवास योजना हि राबवण्यात येणार आहे आणि (Pradhan Mantri Awas Yojana) प्रधानमंत्री आवास योजना या योजनेमधील लाभार्थी यादी हि online ऑनलाईन डिस्प्ले करण्यात आली आहे यामध्ये सर्व आवास योजनेच्या याद्या देण्यात आल्या आहे जसे रमाई आवास योजना , राजीव गांधी आवास योजना इत्यादी दहाहून अधिक आवास योजनेच्या याद्या देण्यात आल्या आहेत आपण मोबाईलवर बघू शकता आवास योजने अंतर्गत नवीन घरकुलांसाठी मंजुरी देण्यात येणार आहे
आवास लाभार्थी याद्या (Pradhan Mantri Awas Yojana) म्हणजेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या ह्या online केल्या गेल्या आहे या पुर्विच्याही याद्या ऑनलाइन झाल्या आहे तसेच ओक्टोम्बर २०२० ते नोव्हेंबर मधील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहे तसेच अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होत आहे online याद्या या २०१० पासून ते २०२१ पर्यंतच्या सर्व याद्या दिल्या आहेत
आपले घरकुल (Pradhan Mantri Awas Yojana)मंजूर झाले कि नाही हे आपण online पद्धतीने बघू शकता हे कसे बघायचे तर त्यासाठी आपण सर्वात शेवटी आहे आपण त्यावर क्लिक करावे आणि आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला दोन रकाने दिसतील त्यामध्ये select सिलेक्ट असे लिहले असेल त्यात सर्वात पहिल्या रकान्यात क्लिक करून आले राज्य निवड तसेच दुसऱ्या रकान्यात जिल्हा निवडा
तसेच नंतर खाली तालुका आणि शेवटी गाव आणि सर्वात खाली captcha दिसेल त्यात वजाबाकी किंवा बेरीज असेल त्याचे अचूक उतर खाली रकान्यात टाईप करायचे व सबमिट बटण क्लिक करायचे तुमच्या समोर गावातील लाभार्थी यादी ओपन होईल ते आपण आपल्या मोबाइलवर डाउनलोड करू शकता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा