Pocra Tractor Yojana : पोखरा योजनेत ट्रॅक्टर लॉटरी लागली फक्त हा जिल्हा - Maha News K

this is marathi news website.new trending news website.

रविवार, २ जानेवारी, २०२२

Pocra Tractor Yojana : पोखरा योजनेत ट्रॅक्टर लॉटरी लागली फक्त हा जिल्हा

 नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. आजच्या यालेखा मध्ये राज्यात राबविण्यात येणारी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थातच पोखरा योजना या योजनेअंतर्गत ट्रॅक्टरची सोडत लॉटरी लागली आहे. तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.


कोणत्या जिल्ह्यासाठी निवड झाली आहे तसेच किती लोकांना ट्रॅक्टर सोडत लॉटरी लागली आहे. याबाबत संपूर्ण माहिती तसेच पोखरा योजनेत ट्रॅक्टर साठी किती अनुदान मिळते याबाबत संपूर्ण माहिती ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 50% टक्के अनुदान मिळते. यामध्ये जास्तीत जास्त अनुदान मर्यादा 1 लाख 25 हजार रुपये असते.


अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा

👇👇👇👇👇

येथे क्लिक करा




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

nickfinder Aaj Ka Mousam Mousam Ki Jankari Marathimadhe

Apali yojna

Hindi Ki info

nickfinder