नमस्कार शेतकरी मित्रानो चला तर पाहुयात कि पीएम किसान योजनेचा ११ वा हप्ता हा कधी शेतकऱयांच्या खात्यात कधी जमा होणार या बाबादची माहिती आज आपण पाहणार आहोत.
Pm Kisan 11th Installment शेतकऱ्यांसाठी आजच्या या लेखामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत मिळणारा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळेल. त्याची तारीख नेमकी कोणती असणार आहे कोणत्या महिन्यात हा शेतकऱ्यांना मिळू शकतो. तसेच योजनेची ई-केवायसी पुढे बंधनकारक आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
शासकीय योजनांची माहिती साठी आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा