जिल्हा परिषदेच्या Farm implements कृषी विभागामार्फत सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज Farm implements मागविण्यात आले आहेत. सदर योजनांमधून शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर शेती Farm implements उपयोगी अवजारे व साहित्य मिळणार आहेत. (Farmers will get agricultural implements on 90% subsidy).
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
नवीन सरकारी योजनांची माहिती पाहिजे असल्यास व्हाट्सअप्प ग्रुप ला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा