10 शेळी 1बोकड शेळी गट, कुक्कुट वाटप योजना 75%टक्के अनुदानावर 2021, Online अर्ज सुरू | sheli gat vatap 2021 - Maha News K

this is marathi news website.new trending news website.

शनिवार, ४ डिसेंबर, २०२१

10 शेळी 1बोकड शेळी गट, कुक्कुट वाटप योजना 75%टक्के अनुदानावर 2021, Online अर्ज सुरू | sheli gat vatap 2021

राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असून पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज सुरु करण्यात आले आहेत. 


 अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा

👇👇👇👇👇

येथे क्लिक करानवीन सरकारी योजनांची माहिती पाहिजे असल्यास व्हाट्सअप्प ग्रुप ला 

जॉईन करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

nickfinder Aaj Ka Mousam Mousam Ki Jankari Marathimadhe

Apali yojna

Hindi Ki info

nickfinder