पीएम किसान अपात्र (reject) यादी जाहीर डायरेक्ट यादीत नाव पहा pm kisan yadi - Maha News K

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

पीएम किसान अपात्र (reject) यादी जाहीर डायरेक्ट यादीत नाव पहा pm kisan yadi

 जर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेंतर्गत पहिल्यांदा नोंदणी केली तर अर्जदाराला शिधापत्रिका क्रमांक अपलोड करावा लागेल. याशिवाय PDF देखील अपलोड करावी लागणार आहे. आता सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारक करण्यात आलेय. आता कागदपत्रांची PDF फाईल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. यामुळे पीएम किसान योजनेतील फसवणूक कमी होईल. तसेच नोंदणी करणे पूर्वीपेक्षा सोपे होईल. पीएम किसान अपात्र (reject) यादी जाहीर डायरेक्ट यादीत नाव पहा 


👇👇👇👇👇👇👇👇


👉यादीत नाव चेक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा