आता या जिल्ह्याची नुकसान भरपाई यादी आली । यादीत आपले नाव बघा nuksan bharpai list 2021 - Maha News K

this is marathi news website.new trending news website.

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

आता या जिल्ह्याची नुकसान भरपाई यादी आली । यादीत आपले नाव बघा nuksan bharpai list 2021


शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी (crop insurance policy) आहे २०२० मध्ये शेतकऱ्यांचे अतिशय प्रमाणात नुकसान झालेलं होत तसेच २०२१ मधेही नुकसान झालेला आहे आणि अतिप्रमाणात हे नुकसान झालं आहे यासाठी नुकसान मदत निधी शेतकऱ्यांना दिली जात  आहे  आणि आता शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर झाल्या आहे 

हेही वाचा 👇

PM kisan नवीन नोंदणी सुरू सर्व शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुरू तरच मिळणार 2 हजार रुपये PM kisan registration 2021


महाराष्ट्र  राज्यात  2021 महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच विविध जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त स्थितीमुळे शेतमालाच्या नुकसानीसाठी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई याद्या आल्या आहेत  


हेही वाचा 👇

गाय म्हैस 18 गुरांचा गोठा मोफत योजना मिळणार 70 हजार रुपये अनुदान अर्ज सुरू | Gai gotha anudan 2021


अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२१, यादी २०२० ,२०१९ यादी जाहीर झाली आहे आपल्याला हि यादी बघायला मिळेल आपले नाव चेक करा याद्या बघण्यासाठी शेवटी दिलेल्या  लिंकवर क्लिक करून आपण याद्या बघू शकता 


याद्या बघण्यासाठी 

👇👇👇👇👇

येथे क्लीक करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

nickfinder Aaj Ka Mousam Mousam Ki Jankari Marathimadhe

Apali yojna

Hindi Ki info

nickfinder