या योजनेकरिता आपल्याला आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे हा अर्ज ऑनलाइन प्रकारे होणार नाही याची सर्वांना विनंती आहे तरी आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन आधार कार्ड बँकेचे पासबुक सातबारा आठ आणि राशन कार्ड एवढी कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत तरी या योजनेची नवीन नोंदणी नवीन सदस्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी
पी एम किसान अपात्र यादी इथे क्लिक करून पाहा
👇👇👇👇👇
👉👉👉अपात्र यादी इथे क्लिक करून👈👈👈
पी एम किसान पात्र यादी इथे क्लिक करून पाहा
👇👇👇👇👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा