खरीप पीक विमा 2021 दिवाळी पूर्वी 25% विमा मिळणार शेतकरी मित्रांसाठी आज खूप महत्त्वाच्या भेट आहे प्रधानमंत्री पिक विमा योजना नवीन नियमानुसार 29 जून 2020 च्या शासन निर्णयानुसार अनुषंगाने एखाद्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पूर परिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना आणि नुकसान जिल्हा
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा