Poultry Farming नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र महाराष्ट्र शासन यात जनावरांच्या गोठ्यासाठी देखील अनुदान हे देणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला गाई म्हशीच्या गोठ्यासाठी तब्बल सत्याहत्तर हजार रुपये अनुदान हे महाराष्ट्र शासनातर्फे आपल्याला देण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो या योजनेमध्ये गाय गोठा तसेच शेळी पालन कुक्कुटपालन शेड यासाठी आपल्याला अनुदान हे देण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला 77 हजार रुपये इतक्या अनुदान हे महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार आहे.Poultry Framing
Poultry Farming मित्रांनो शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत या अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणारे शेतकरी मित्रांनो या योजनेमध्ये आपल्याला शेळीपालन तसेच कुक्कुटपालन शेड तसेच गाय म्हैस गोटा यासाठी अनुदान हे महाराष्ट्र शासन आपल्याला देणार आहे शेतकरी मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ही योजना आहे.Poultry Framing
Poultry Farming गाय गोठा शेळी पालन तसेच कुक्कुटपालन शेड या योजनेसाठी आपल्याला अर्ज करताना आपण ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे आपला अर्ज हा दाखल करायचा आहे शेतकरी मित्रांनो आपला अर्ज दाखल केल्यानंतर आपल्याला कळविण्यात येईल.Poultry Framing
No comments:
Post a Comment