Goat farmring loan शेळीपालन व्यवसायासाठी मिळणार १०लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज
Goat farmring loan नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातम्या मी घेऊन आलोय शेतकरी मित्रांनो आपल्याला शेळीपालनासाठी 18 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज हे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्याला व्यवसाय करण्यासाठी ही एक सुवर्णसंधी दिली जाणार आहे. योजना काय आहे तसेच या योजनेचा लाभ कसा घ्यायचा योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबाबतची माहिती आपल्याला खाली लेखांमध्ये दिलेले आहेत त्या संपूर्ण वाचायचे आहे.Goat farmring plan
Goat farmring loan शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून 20 जानेवारी 2023 रोजी हा एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये आपल्याला शेळी पालन तसेच मेंढी पालन तसेच वराह पालन या व्यवसायासाठी दहा ते पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज हे आपल्याला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या योजनेमध्ये आपल्याला हे कर्ज हे बिनव्याजी मिळणार आहे.Goat farmring plan
Goat farmring loan मित्रांनो यामध्ये शासनाच्या मार्फत केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय पशुसंवर्धन अभियान सन 21 22 च्या पासून हे राबविण्यात प्रशासनाने मंजुरी ही प्रदान केलेली आहे तसेच याबाबतचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 20 जानेवारी 2023 रोजी हा शासन निर्णय हा घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो शेळी पालन व्यवसाय कसा करायचा याबाबत ची माहिती देखील आपल्याला येथे वाचायला मिळणार आहे
No comments:
Post a Comment