राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (dindayal jaga kharedi yojana)मधील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी (PWL) मध्ये 94 हजार 251 व आवास (HOME )प्लस (ड यादी) मध्ये 41 हजार 1
91 असे एकूण 1 लाख 35 हजार 442 भूमिहीन लाभार्थी आहेत.
कोणते लाभार्थी पात्र जाणून घेण्यासाठी




येथे क्लिक करा
आतापर्यंत यापैकी 66 हजार भूमिहीन लाभार्थ्यांना विविध योजनांतर्गत(dindayal jaga kharedi yojan) जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच 69 हजार 442 भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य(maharashtra state ) देशात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
कोणताही भूमिहीन लाभार्थी गृहनिर्माण योजनांपासून(Gharkul Yojana Maharashtra) वंचित राहू नये याकरिता राज्य शासनाने(Government of maharashtra ) विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत.
No comments:
Post a Comment