Crop Insurance Yadi: या शेतकऱ्यांना मिळणार 172 कोटी रुपयांचा पिक वीमा निधी - Maha News k

Thursday, March 23, 2023

Crop Insurance Yadi: या शेतकऱ्यांना मिळणार 172 कोटी रुपयांचा पिक वीमा निधी

Crop Insurance Yadi: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. तसेच खुशखबर देखील शेतकऱ्यांसाठी आलेले आहे पिक विमा कंपनीला दणका देण्यात आलेला आहे. पिक विमा कंपनीला माननीय उच्च न्यायालयाचे रुपये दीडशे कोटी व जिल्हाधिकारी कडून बारा कोटी रुपये जमा करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आलेले आहेत. Crop Insurance Yadi तुम्हाला तर माहितीच आहे. की शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे खूप नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा देण्याचा निर्णय पिक विमा कंपनीने घेतलेला आहे. पिक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही.Crop Insurance Yadi

याबद्दल सर्व माहिती आपण या अपडेट द्वारे जाणून घेणार आहोत. यासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेले आहे. Crop Insurance Yadi तरी या संदर्भात काय निर्णय आहे ते आपण हे देखील सविस्तर पाहूयात या खरीप मध्ये पिकांच्या झालेल्या नुकसानी पोटी पीक विमा योजना धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन लाख 57 हजार 287 शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा ऐतिहासिक निर्णय माननीय उच्च न्यायालयाने घेतलेला होता. पण तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.Crop Insurance Yadi

पहा कोणत्या शेतकऱ्यांना किती मिळणार निधी

बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीला माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुण्यात गेल्यानंतर आपल्या याची का कर्त्याला मागणीप्रमाणे पीक विमा कंपनीला आधी 200 कोटी जमा करण्याचे आदेश ही रक्कम शेतकऱ्यांना उपलब्ध झाली होती. Crop Insurance Yadi उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरचे आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी म्हटले की शिंदे फडणवीस सरकारच्या आदेशाने होत असलेल्या कारवाईला स्थगिती आणण्यासाठी पिक विमा कंपनीने माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.Crop Insurance Yadi

यावर आज झालेल्या सुनावणीत राज्य सरकारच्या वतीने डॉक्टर सुजित कार्लेकर यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा घटनाक्रम सांगत आधी दीडशे कोटी विमा कंपनीकडून जमा करून घेण्यात यावेत. अशी मागणी केली होती. Crop Insurance Yadi दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण माननीय न्यायालयाने पिक विमा कंपनीने जिल्हाधिकारी कडे १२ कोटी व माननीय उच्च न्यायालयात दीडशे कोटी जमा करण्याचे आदेश आसह सरकारकडून होत असलेल्या कारवाईला स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी स्थगिती उठून हे रक्कम शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी याचिकाकर्त्याचे वकील येणार आहेत.Crop Insurance Yadi

पहा कोणत्या शेतकऱ्यांना किती मिळणार निधी

No comments:

Post a Comment